ट्रांसलेशन टूडे
A Biannual Double-blind Peer-reviewed refereed UGC Approved Journal

ट्रांसलेशन टूडे हो ऍनटीएमान प्रकाशीत केल्लो द्वैवर्सुकी जोर्नाल आसा, जातूंत अणकार आनी त्या विशया संबंदीत मुद्द्या संदर्भांत लेख प्रसिद्ध जातात. हो एक आंतरराष्ट्रीय दर्ज्याचें पिअर-रिव्युव्ड जोर्नाल आसा, जो अणकारा संबंदान अभ्यास आनी तत्सम विशयांतले सोद लेख, तज्ञांच्यो आनी वेवसायीक अणकारप्यांच्यो मुलाखती आनी हेर प्रकाशीत करता. नवशिक्या अणकारप्यांक उन्मुखीकरण करप तशेंच विद्वानांक अकादेमिक देवणघेवणा खातीर एका मंचाची पुरवण करपाची जापसालदारकी घेता. हाचो वापर अणकारप्यांनी संदी सोदूंक आनी तांच्यो सामाजीक जबाबदारी किदें आसा हाचे कडेन मन आकर्शीत करता/ वा लक्ष ओडून घेता.
 
इ-झायन
ट्रांसलेशन टुडे भाषांतर अध्ययनावरील लेख तसेच भारतीय भाषेतून(इतर भाषांत) किंवा भारतीय भाषेतील भाषांतरे प्रकाशित करून भाषांतर अध्ययनासारख्या फोफावणाऱ्या विषयाला योगदान देण्यासाठी व त्याच्या भरभराठीसाठी कार्य करते.

ट्रांसलेशन टुडे भाषांतर व भाषांतरकारासंबंधीत बाबींबद्दलचे मोठे लेख, छोट्या बाबी ज्या की समस्येचे निरसन न करता समाधान न काढता समस्या निर्माण करतात वा विश्लेषणात्मक कोडी तयार करतात, परीक्षणावरील लेख व भाषांतराचे परीक्षण व भाषांतरावरील पुस्तके, भाषांतरे, संपादकाला लिहिलेली पत्रे, त्वरीत भाषांतर शोध आणि भाषांतरकारांची कॉंट्रीब्युटर्स व लेखकांची सूची देईल. इथे जास्त लक्ष दिल्या जाते ते सामान्यपणे भाषांतरातून उद्भवणाऱ्या समस्या व कोडीवर व खास करून भारतीय भाषेतून व भारतीय भाषेतील भाषांतरावर.

तथापि हे नियतकालिक फक्त भारतीय भाषेशी निगडीत बाबीं हाताळणे एवढ्यावरच मर्यादित राहणार नाही.
  » आम्हाला भाषांतराच्या प्रक्रियेत कार्यात क्रियेत उद्रेक आणायचा आहे.
  » आम्हाला भाषांतर अध्ययनाच्या सीमा वाढवावयाच्या आसात.
  » आम्ही भाषांतरीत शब्दात उत्कृष्टता आणण्याचा प्रयत्न करतो