एवी पाठ

भाषांतरकारांच्या शिक्षण कार्यक्रमासाठी एनटीएम मिडिया दृक-श्राव्य साहित्य घडवते. ह्यामागची कल्पना म्हणजे भाषांतराच्या भाषांतर अध्ययनाच्या इतिहासापसून ते सिद्धांत व भाषांतर अध्ययनाच्या सर्व मॉडेलस्च्या सगळ्या पैलूंचा अंतर्भाव करणे होय. याखेरीज एनटीएम मिडिया भाषांतर अध्ययनातील भारतीय सिद्धांत, भाषांतर अद्ययनाचे गद्य रूप, भागांची निर्मिती करतो