|  | 
                 
         
         | 
        सॉफ्टवेअर
                         
    
        
            
                | नवीन तंत्रज्ञान कमी खर्चात शीघ्र व मोठ्या प्रमाणात भाषांतर आणण्यासाठी नवीन संधींचा
                    पुरवठा करते. यंत्र सहाय्य भाषांतराच्या सॉफ्टवेअरच्या विकासात विविध संघटना गुंतल्या
                    आहेत. 
 NTM सी-डक, टीडीआयएल, आयआयटी व इतर संस्था ज्यांना मुबलक प्रमाणात शासनाकडून निधी मिळतो
                    अशा संस्थाची प्रतीकृती करणार नाही तर यंत्र भाषांतरात तांत्रिक विकासाला चालना देईल
 
 एन्टीएम् इन-लॅन नावाचे इंग्रजी-कन्नडा यंत्र भाषांतराचे पॅकेज बनवत आहे ज्याचा मुख्य
                    उद्देश हा दिल्या गेलेल्या इंग्रजी वाक्यांचे कन्नडामधे आपोआप भाषांतर करणे होय.
 
 
                        
                            |  | » | आवश्यक त्या आधारभूत संरचनेची निर्मिती खास करून डिजिटल सामुग्री जसे की ऑनलाईन थिसॉराय,
                                द्वैभाषिक शब्दकोश, भाषांतराच्या मेमरीसाठी सॉफ्टवेअर इ. |  
                            |  | » | कोश साधने जसे ई-शब्दकोश, वर्डनेट, भाषा विश्लेषण व संश्लेषनाचे साधन, शब्दसंदर्भसूची,
                                वारंवारता विश्लेषणक इ. यांत्रिक भाषांतर सिस्टमचे आवश्यक घटक आहेत. ह्याची निर्मिती
                                करणे हे केवळ एका संस्थेचे काम नाही ह्यासाठी एका मोठ्या काळासाठी अवधीसाठी बहु-संस्थांचे
                                समन्वय/ सहभाग आवश्यक आहे. NTM टीम वर्कसाठी बैठकांमधून सातत्याच्या चर्चेतून देवाणघेवाणीच्या
                                स्वरूपात एक मंच पुरवेल. |  
                            |  | » | एनटीएमने निवडलेली व भाषांतर केलेली पुस्तके शक्यतो एका क्लिन डिजिटल स्वरूपात उपलब्ध
                                करणे. NTM ने ह्या गोष्टीची खात्री बाळगायला हवी की ही डिजिटल साहित्याची दौलत प्रमाणित
                                एक्सएमेल(XML) टॅग्ज व डीटीडी(DTD) सह एका प्रमाणित स्वरूपात जोपासल्या जावी. |  
                            |  | » | हल्ली आंतरर्राष्ट्रीय प्रघात हा उत्तम प्रतीचा पॅरलेल कार्पोरा अनोटेशन व अलाईनमेंट
                                सहीत तयार करणे होय. अशा प्रकारचा अनोटेटेड कार्पोरा मशिनच्या सहाय्याने शिकण्याचे
                                तंत्रात यंत्र भाषांतर प्रणाली मिळवण्यासाठी वापरल्या जातात. विशाल डेटा व त्यासाठी
                                लागणारे कसोशीचे प्रयत्नांसाठी सुरूवातीला भरूव स्वरूपाची गुंतवणूक असणे आवश्यक आहे
                                जी की आयडियली वैयक्तिक संघटनांकडून केल्या जात नाही. तथापि, एनटीएम अशा स्वरूपाच्या
                                प्रयत्नांन चालना व सहाय्य देईल. |  |  |  |