|  | 
                 
         
         | 
        संपादकीय सहाय्यक गट (ESG)
                         
    
        
            
                | प्रत्येक भाषेसाठी संपादकीय सहाय्यक गट हा भाषांतरा संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी
                    तसेच नियंत्रण (मॉनिटर) ठेवण्यासाठी बनलेला आहे. प्रत्येक भाषेसाठी असलेला हा गट आठ
                    ते दहा सदस्यांचा बनलेला असतो. संपादकीय सहाय्यक गटाचे सदस्य सतत कार्यशाळेत भेटत असतात- 
 
 
                        
                            |  | » | भाषांतरकार, विषयतज्ञ तसेच प्रकाशकांची ओळख पटविणे किंवा ओळख करून देणे |  
                            |  | » | भाषांतरकारांना पारिभाषिक संज्ञा तसेच सांकल्पनिक/ सैद्धांतिक अडचणी सोडविण्यासाठी
                                मार्गदर्शक |  
                            |  | » | NTM व प्रकाशकातील समन्वयक |  
                            |  | » | भाषांतरीत साहित्याच्या परीक्षणासाठी सहाय्य |  |  |  |