व्यावसायिक आणि मानवतावादी शिक्षक घडवण्याच्या दिशेने: खास शिक्षकांसाठी तयार केलेला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफटीई-२००९)

राष्ट्रीय भाषांतर मिशन, सीआयआयएलने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेसाठी 'खास शिक्षकांसाठी तयार केलेला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२००९' याचे १६ भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले आहे.

एनटीएमद्वारे भाषांतर करण्यात आलेल्या भाषांची यादी!


No. Language No. Language
1 Assamese 9 Manipuri
2 Bengali 10 Marathi
3 Dogri 11 Odia
4 Hindi 12 Punjabi
5 Kannada 13 Santali
6 Konkani 14 Tamil
7 Maithili 15 Telugu
8 Malayalam 16 Urdu

    इंग्रजी आवृत्ती!